शब्द ओंजळ करूनी रिती पापणी देई कडा पहारा शब्द ओंजळ करूनी रिती पापणी देई कडा पहारा
प्रीत दाटली मना आता धावून ये..! मेघा न्हाऊन तुझ्यात मला भिजवून घे..! प्रीत दाटली मना आता धावून ये..! मेघा न्हाऊन तुझ्यात मला भिजवून घे..!
अशी आगळी पहाट आज मला दिसली काळ्या मेघांआडून सोनकिरणे पसरली! अशी आगळी पहाट आज मला दिसली काळ्या मेघांआडून सोनकिरणे पसरली!
आसवांचा मेघ साठला साठला आसवांचा मेघ साठला साठला
थेंब पाण्याचा पडला थेंब पाण्याचा पडला
नभी वर्षा ही आली नभी वर्षा ही आली